Thank You Message In Marathi | विविध प्रसंगांसाठी धन्यवाद देणारे संदेश, एखद्याचे आभार मानायचे असतील किवा कोणाला धन्यवाद द्यायचे असतील तर नुसता thank you म्हणन योग्य वाटत नाही , सुंदर शब्दांत जर धन्यवाद दिले तर समोरच्या व्यक्तीला पण छान वाटत. आणि आपल्यालाही मनापासून धन्यवाद केल्याच समाधान वाटत . Thank You Message In Marathi | विविध प्रसंगांसाठी धन्यवाद देणारे संदेश, या लेखात आपण वेगवेगळ्या प्रसंगांत धन्यवाद देण्यासाठी लागणारे message बघणारा आहोत .
Thank You किती साधा सोपा सरळ शब्द आहे. परंतु एखाद्याचे आभार मानायचे असतील तेव्हा नुसतं धन्यवाद किंवा Thank you म्हटलं किती छान वाटत नाही. समोरच्याचे आभार मानताना आपल्या मनातील भावना त्याच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी तुम्ही मानलेल्या आभार प्रदर्शनामुळे त्याला चांगले वाटावे यासाठी शब्दांची विशिष्ट पद्धतीने गुंफण केलेले, आपल्या मनातील भावना समोरच्याला समजतील असे शब्दरचना असलेले धन्यवाद देणारे संदेश तुमच्यासाठी या लेखात घेऊन आलो आहोत.
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी
आपण दिलेल्या शुभेच्छा
माझ्यासाठी लाखमोलाच्या होत्या
असेच प्रेम तुमचे माझ्यावर राहूद्या ,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना …
आभार ….!
जशी मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही ,
तसेच आपल्या शुभेच्छा शिवाय
माझा वाढदिवस अपूर्ण राहिला असता .
शुभेच्छा दिल्याबद्दल
मनःपूर्वक धन्यवाद …!
मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने
दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपणा सर्वांचे
खूप खूप आभार …!
मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने
दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपणा सर्वांचे
मी मनःपूर्वक आभारी आहे …!
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा
हीच ईश्वर चरणी प्रार्थना
धन्यवाद …!
Thank You Message In Marathi | विविध प्रसंगांसाठी धन्यवाद देणारे संदेश
वाढदिवस हा एक दिवसाचा प्रसंग आहे ,
परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा
माझ्यासोबत कायम राहतील .
माझा आनंद द्विगुणीत केल्याबद्दल
सर्वांचे मनापासून आभार !
धावपळीच्या जीवनातील हे क्षण सुखदायक असतात
जेव्हा आपल्यासारख्या प्रियजनांच्या शुभेच्छा येतात
वाढदिवसाच्या गोड शुभेच्छांबद्दल मनापासून आभार …!
असेच तुमचे प्रेम , सदिच्छा ,शुभेच्छा ,
मोलाची साथ निरंतन राहोअशी आशा
बाळगतो , आपले मनापासून आभार मानतो …!
माझा वाढदिवस आठवणीत ठेवल्याबद्दल
तुमचे मनापासून आभार …!
Thanks For Birthday Wishes …!
आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर असुद्या
धन्यवाद ..!
सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी ,
काळजातले दोन शब्द तुमच्या आभारासाठी …!
धन्यवाद ..!
आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिम्मित
दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला मिळाले …
मी आपणा सर्वांचा आभारी आहे ..!
आपण दिलेल्या शुभेच्छांचा
मनापासून स्वीकार तसेच आपणा सर्वांचे
खूप खूप आभार …!
माझा वाढदिवस खर तर , वर्षातून एक
दिवस साजरा करता येईल
पण , आपण सर्वांनी दिलेल्या अनमोल व
अगणित शुभेच्छा …!
आयुष्याच्या वेलीवर
आणि मनाच्या पानावर कायमस्वरूपी
कोरल्या जातील …..!
धन्यवाद …
माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण ज्या प्रेमरूपी सदिच्छा दिल्या ,
शुभेच्छा दिल्या ,त्याबद्दल मी
आपला खूप खूप ऋणी आहे .
मला माझ्या वाढदिवसानिम्मित
दिलेल्या शुभेच्छा लाख मोलाच्या आहेत ,
आपली मैत्री अशीच आयुष्यभर राहो हि ईश्वरचरणी प्रार्थना ..!
माझा वाढदिवस झाला अनेकांनी प्रत्यक्ष भेटून ,
फोन , एस एम एस , हॉटस अप , फेसबुक ,
सोशल मिडिया ,प्रिंट मीडियाद्वारे
मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ,
आशीर्वादही दिले,त्या सर्वांचा मी आभारी आहे ….!!
असेच सर्वांचे प्रेम, सहकार्य ,आशीर्वाद ,शुभेच्छा
सदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!
पुनः एकदा धन्यवाद …!
Thank You Message In Marathi | विविध प्रसंगांसाठी धन्यवाद देणारे संदेश
तुम्हा सर्वांच्या प्रेमळ शुभेच्छा
वाढदिवसाच्या केक आणि मिठाई पेक्षाही
अधिक मधुर आणि गोड आहेत
धन्यवाद …!
वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश पाठवायचे आहे मग हे हि वाचा
आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes for Mother In Marathi | आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Father In Marathi |बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
भावा साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा 100+Birthday Wishes For Brother In Marathi 2024 | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Sister in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मित्र मैत्रिणींसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Friends In Marathi | मित्र-मैत्रिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा Wedding Anniversary Wishes In Marathi | लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
आपल्या शुभेच्छांचा मी अखंड ऋणी राहील
आपण दिलेल्या शुभेच्छांचा स्विकार , धन्यवाद !
आपल्या शुभेच्छा रुपी प्रेमाच्या वर्षावाबद्दल
मी आपणास मनापासून धन्यवाद देतो
असेच आपले स्नेह आमच्यावर राहो
आणि आपले मैत्रीरूपी बंधन चिरकाल टीको
हीच ईश्वरचरणी प्रार्थना ….!
धन्यवाद …!
माझ्या वाढदिवशी आपण सर्वांनी विविध माध्यमातून
प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या सद्भावना व्यक्त केली
त्या सर्व शुभेच्छांचा मनापासून स्विकार करतो…!
धन्यवाद ..!
तुमची विचारशीलता हि एक देणगी आहे
जी मी नेहमी खजिना म्हणून ठेवीन .
इतके अद्भुत असल्याबद्दल धन्यवाद..!
मला दिलेले स्नेह आणि प्रेम यासाठी
मी मनापासून धन्यवाद देतो……!
तुम्ही नाही आलात माझ्या वाढदिवशी ,
परंतु तुमच्या शुभेच्छा तर आल्यात …
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद …..!
आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे
माझे आयुष्य अधिकाधिक सुंदर
झाले आहे . असेच प्रेम माझ्यावर राहूदेत
हीच ईश्वरचरणी प्रार्थना….!
वाढदिवस हा एक दिवसाचा इव्हेंट आहे
परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा
माझ्यासोबत नेहमीच राहतील .
माझा आनंद द्विगुणीत केल्याबद्दल
मनापासून आभार …!
आयुष्यातील कठीण काळात तुझी साथ
खूप उपयोगी पडली आहे ,
तू नसतास तर कदाचित आज मी नसतो….
Thank You Dear Wife …!
तुमचे प्रेम,आपुलकी आणि विश्वास यांचा
अमूल्य ठेवा माझ्या मनात कायम जतन राहील ,
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी विविध
माध्यमातून जो शुभेच्छांचा वर्षाव केला ,
त्यासाठी मी मनापासून सर्वाना धन्यवाद …!
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
दिल्याबद्दल तुमचा आभारी आहे …!
झाडाखाली सुगंधी फुलांचा
ज्याप्रमाणे सडा पडावा
त्याप्रमाणे तुम्ही दिलेल्या
शुभेच्छांचा वर्षाव होतो ……
धन्यवाद …..!
आपणा सर्वांनी मला माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या
आठवणीने शुभेच्छा दिल्याबद्दल
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद…..!
आपण पोस्ट केलेल्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा
मला नेहमीच आठवणीत राहतील.
असेच प्रेम माझ्यावर राहू देत .
Thank You …..!
प्रेमापेक्षाही हवा असतो मान,
जो तू मला दिला कायम ,
त्यासाठी आभार …!
आपला अमूल्य वेळ देऊन माझ्या
लग्न वाढदिवसाला आपण
शुभेच्छांच्या माध्यमातून जे प्रेम
व्यक्त केले त्याबद्दल
आपल्या सर्वांचे हार्दिक आभार …!
Thank You Message In Marathi | विविध प्रसंगांसाठी धन्यवाद देणारे संदेश
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार ,
माझ्या या खास दिवसामध्ये सहभागी झाल्याबद्दल
धन्यवाद …!
आम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन
अनेक लोकांनी आमच्यावर प्रेम व्यक्त केले
तुमच्या प्रत्येकाचे मनापासून आभार ….!
तुमच्यापासून होते माझ्या
दिवसाची सुरुवात
तुम्हीच सगळे आहात
माझ्या जीवनाचा आधार ,
माझे मित्र झाल्याबद्दल आभार ……..!
आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा
आनंद द्विगुणीत झाला .
आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्छा
दिल्याबद्दल मनापासून आभार .
असेच चांगल्या -वाईट प्रसंगात
माझ्या पाठीशी उभे राहा
धन्यवाद ….!
मानतो आभार मनापासून
साथ शुभेच्छांची अशीच राहू द्या !
या त्रुनानुबंधानानी जुळलेल्या मनात
आपुलकीचे भाव कायम असू द्या ….!
आपण दिलेले संदेश खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत .
आपल्या सर्वांचे मनापासून आभार …!
नाते आपले जन्माज्न्माचे ,
प्रेम आपले मनोमनीचे
माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल
तुमचे सर्वांचे आभार …!
वेळात वेळ काढून आठवणीने
मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
तुमचे मनापासून धन्यवाद ..!
मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
तुमचे मनापासून धन्यवाद ..!
तुमचा स्नेह , प्रेम, आपुलकी अशीच राहू द्या !
आपल्या शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणीत झाला ,
माझ्या आयुष्यातील हा आनंद असाच राहो , तुमचा सहवास कायम मिळो ,
तुमचे मनापासून धन्यवाद …!
मला वाढदिवसाचे गिफ्ट दिले ,
मला गिफ्ट खूपच आवडले ,
त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद !
आपल्या शुभेच्छांमुळे माझे आयुष्य उजळून निघाले
माझा वाढदिवस अधिकाधिक सुंदर केल्यामुळे
आपले मनापासून धन्यवाद ….!
माझ्यासाठी नेहमी खंबीर पणे उभे राहिलात त्याबद्दल धन्यवाद ,
तुमचा पाठींबा माझ्यासाठी सगळ्यात मोठा आधार आहे ….!
आपण मला जी भेटवस्तू दिली आहे खरच खूप सुंदर आहे ,
त्याबद्दल तुमचे अनेक अनेक धन्यवाद …!
मला जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात ,
त्याबद्दल मी तुमचा कृतज्ञ आहे ….!
आपल्या उपस्थितीने आजचा आमचा दिवस आणखीनच खास झाला ,
वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले खूप आभार ..!
एक उत्तम शिक्षक काय असतो हे तुमच्याकडे बघून कळते ,
माझ्या आयुष्यात तुमचा प्रभाव खूप आहे ,
माझे आयुष्य घडवण्यात देखील तुमचा वाटा अतुलनीय आहे ,
मला एक चांगला व्यक्ती बनवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार …!
तुम्ही दिलेले आयुष्याचे धडे कायम लक्षात आहेत ,
एक चांगले शिक्षक आणि चांगली मैत्रीण असल्याबद्दल धन्यवाद !
आमच्या भविष्याला आकार दिला ,
त्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतले
त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद …!
तुमची मैत्री माझ्यासाठी खूप अनमोल अशी भेटवस्तू आहे ,
नेहमी माझ्या बरोबर उभे राहिलात त्यासाठी धन्यवाद …!
मानतो आभार मनपासून
साथ शुभेच्छांची अशीच राहू द्या !
या त्रुनानुबंधानी जुळलेल्या मनात
आपुलकीचे भाव कायम असू द्या
धन्यवाद …!
मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे …!
आपण सर्वांनी मला मझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या
आठवणीने शुभेच्छा दिल्याबद्दल
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद ….!
मी जर आयुष्यात काही कमवले असेल
ते म्हणजे तुमच्यासारखी गोड माणसे …
मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्छा
देणाऱ्या माझ्या सर्व मित्र मैत्रींचे
तसेच वडिलधाऱ्या व्यक्तींचे मनःपूर्वक आभार
धन्यवाद …!
हे धन्यवाद शुभेच्छा संदेश तुम्हाला कश्या वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा , आपल्या मित्र मैत्रीणीना , प्रियजनांना तुमच्या शिक्षकांना आई वडिलांना बहिण भावाला हे धन्यवाद संदेश पाठवून तुमच्यातले नाते अधिक घट्ट करा . एक ThankYou दोन मन जोडू शकतो हे लक्षात ठेवा . कोणाचेही आभार मानले तर त्या व्यक्तीला आनंद तर होतोच पण आपल्यालाही एक समाधान मिळते , म्हणून वेळो वेळी एकमेकांना नक्की धन्यवाद द्या एकमेकांचे आभार माना .
धन्यवाद ……!