HEALTH BENEFITS OF JOWAR IN MARATHI | ज्वारीचे आरोग्यासाठी फायदे

HEALTH BENEFITS OF JOWAR IN MARATHI

HEALTH BENEFITS OF JOWAR IN MARATHI | ज्वारीचे आरोग्यासाठी फायदे ,तंतुमय पदार्थांचे म्हणजेच फायबरचे भरपूर प्रमाणात ज्वारी या धान्य प्रकारात उपलब्ध असते. देशातील शहरी भागात गव्हाची पोळी, तांदळाची किंवा बाजरीची भाकरी खाल्ली जाते. परंतु ग्रामीण भागात आजही ज्वारीची भाकरी खाल्ली जाते. ज्वारीमध्ये पोषणमूल्य आढळून येतात. ज्वारीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात त्याच बरोबर मॅग्नेशियम, कॅल्शियम, … Read more