IRON RICH FOOD FOR BABY IN MARATHI | लहान मुलांसाठी लोह समृद्ध अन्न पदार्थ
IRON RICH FOOD FOR BABY IN MARATHI | लहान मुलांसाठी लोह समृद्ध अन्न पदार्थ, बाळाची योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी प्रत्येक आई बाळाला घरगुती पौष्टिक अन्न कसे मिळेल याकडे लक्ष देत असते. आपण जे अन्नपदार्थ देतो त्यात सर्व पोषणमूल्य असणे आवश्यक असते. बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम त्याचबरोबर लोह या सर्व खनिजांची गरज असते. … Read more