HEALTH BENEFITS OF FLAX SEEDS IN MARATHI | जवस खाण्याचे आरोग्यासाठी फायदे

HEALTH BENEFITS OF FLAX SEEDS IN MARATHI

HEALTH BENEFITS OF FLAX SEEDS IN MARATHI | जवस खाण्याचे आरोग्यासाठी फायदे , FLAX SEED म्हणजे जवसाच्या बिया त्यालाच आपण आळशीच्या बिया असेही म्हणतो. जवसाच्या बिया आपल्या घरी सहज उपलब्ध असतात. या बिया आपण फक्त बडीशोप बनवताना किंवा मुखवास बनवताना त्यात टाकतो. या जवसाच्या बिया आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे याची साधी कल्पनाही आपल्याला नाही. … Read more