RAKSHABANDHAN QUOETS IN MARATHI |रक्षाबंधनाच्या शुभेच्छा संदेश, यावर्षी 19 ऑगस्ट 2024, सोमवारी रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाचा सण, या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन भावाकडून घेते. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते ती राखी म्हणजे एक साधा सुधा धागा नसून तो बहीण-भावाचे नाते घट्ट करणारा एक बंध असतो . आयुष्यभरासाठी हे नाते घट्ट होते.
दरवर्षी आपण रक्षाबंधनला आपल्या भावाला बहिणीला लहान मोठे असे काहीतरी गिफ्ट घेत असतो. तुम्ही दिलेल्या भेटवस्तू मधून तुमचे तुमच्या बहिणी बद्दलचे किंवा भावा बद्दलचे प्रेम दिसून येते. परंतु कधी विचार केलात का? आपल्या मनात आपल्या बहिणीबद्दल किंवा आपल्या मनात आपल्या भावाबद्दल तुझ्या भावना आहेत त्या त्याच्या पर्यंत पोहोचल्या. मग यावर्षी गिफ्ट बरोबरच तुमच्या मनातील भावना तुमच्या बहिणीला तुमच्या भावाला नक्की सांगा. आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो. तुमच्या मनातील भावनांना योग्य शब्दांमध्ये गुंफून काही शुभेच्छा आम्ही तुम्हाला सांगतो ते तुम्ही तुमच्या बहिणीला भावाला रक्षाबंधनाच्या दिवशी पाठवा आणि तुझ्या मनातील भावना सांगा.
तुमच्या मनातील भावना तुमच्या बहीण भावात पोहचविण्यासाठी तुमच्यासाठी खास रक्षाबंधनाच्या शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. हे शुभेच्छा संदेश या रक्षाबंधन ला तुमच्या भावा बहिणी पर्यंत नक्की पोहोचवा.
RAKSHABANDHAN QUOETS IN MARATHI |रक्षाबंधनाच्या शुभेच्छा संदेश
1) थोडी लढणारी, थोडी भांडणारी
थोडी चिडणारी, थोडी काळजी घेणारी,
मस्ती करणारी एक बहीण असते,
तीच तर खरी राखी पौर्णिमेची शान असते
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई……!
2) रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा श्रावण,
लाख लाख शुभेच्छा तुम्हाला,
कारण आज आहे बहिण-भावाचा पवित्र सण,
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….!
3) जीवनात रक्षणाचे बंधन देऊन,
तू झालास माझा भाऊ,
रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले
तू माझा जीवा भावाचा प्रेमळ भाऊ
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ…..!
4) रक्षाबंधन एक पवित्र सण आहे, सगळीकडे आनंदी आनंद आहे
बंध एका धाग्यामध्ये ज्यात भावा-बहिणीचे अतूट प्रेम आहे
रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
5) आजही भाऊ म्हणून तुझा मला आधार आहे
आणि बहीण म्हणून तुझ्यावर माझा हक्क आहे
हे आपलं नातं मी असंच कायम जपत……
भाऊ तुला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा….!
6) काही नाती आयुष्यात खूप अनमोल असतात
हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये आणि
आलेच तर त्या संकटाला आधी मी सामोरे जाईल
रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा……!
7) दृढ बंध राखीचा ,
दोन मनांचा अतूट एक बंध आहे
हळव्या नात्यांचा,धाग्यावर उमलणार
अलगद स्पंदन आहे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…….!
हे हि वाचा नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा २०२४ https://marathisampada.com/narali-purnima-2024-wishes-in-marathi/
8) राखीचे नाते लाख मोलाचे बंधन आहे
बहीण-भावाचा नुसता धागा नाही त्यात,
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात……
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा…..!
9) जपावे या बंधनास निरामय भावनेने
जसे जपले हळुवार मुक्ताई ज्ञानेश्वरांनी…..!
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
Raksha Bandhan Wishes In Marathi
10) बाबा नंतर पाठी शी भक्कमपणे उभा राहणारा…
आई-बाबा नंतर आपलं माहेर जपणारा….
लहानपणी तू जा लवकर लग्न करून असे चिडवणारा..
पण लग्नानंतर आपले घरी येण्याची वाट बघणारा……. आपला लाडका भाऊ…..!
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा …….!
11) फुलो का तारो का सबका कहना है,
एक हजारो मे मेरी बहना है…..!
HAPPY RAKSHA BANDHAN …..!
12) रक्षाबंधन….
भाऊ-बहिणीचे अतूट नाते
रेशमी धाग्यांनी विणणारा सण
नाते रक्ताचे असो व मानलेलं
नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ…!
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
13) तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो
कारण जेव्हा तू जेव्हा जवळ नसते
त्यावेळी तुझ्या प्रेमाची ती मला सतत आठवण करून देते….
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुला…!
14) काही नाती खूप अनमोल असतात,
हातातली राखी मला याची कायम
आठवण करून देत राहील…
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये
आणि आलेच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा………!
15) राखी एक प्रेमाचे प्रतीक आहे,
राखी एक विश्वास आहे,
तुझ्या रक्षणार्थ सदैव सज्ज असेल
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या दिवशी मी तुला देऊ इच्छितो….
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
16) आपल्या बहिणी सारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते
माझ्या लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…….!
17) बंध हा प्रेमाचा, नाव त्याचे राखी
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
ओवाळीते प्रेमाने, उजळणी दीपज्योती
माझ्या लाडक्या भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…..!
18) तूच माझा आधार तूच माझं सर्वस्व…
देवाचे आभार मानतो तुझ्या रूपाने त्याने मला दिला मोठा आधार…
ताई तुला राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा……!
19) कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे
म्हणूनच भाऊ बहिणीचे नातं हे खूप गोड आहे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा……!
20) राखी बांधून हाताला, बहीण ओवाळते भावाला,
भरून साखर तोंडात, जीव लावते भावाला
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…….!
Raksha Bandhan Status In Marathi
21) ताई तू सासरी गेली, पण मी तुला विसरलो नाही
तुझ्या आठवणीत रडतो, रक्षाबंधनाची वाट पाहतो
लाडक्या ताईला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…….!
22) सोबत वाढले, सोबत खेळले ,प्रेमात नाहले बालमन
याच प्रेमाची आठवण म्हणून आला हा रक्षाबंधनाचा सण
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…..!
23) रक्षाबंधनाचा हा शुभ दिवस
भावा बहिणीच्या अखंड प्रेमाचा करतो नवस
आम्हा भावा बहिणीतील प्रेम कायम असेच राहो हीच इच्छा
राखी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा……..!
24) रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादा च्या आठवणी जाग्या झाल्या
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण-भावाचे प्रेमच जगावेगळे…….
सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा……..!
25) हे बंध स्नेहा चे, हे बंध रक्षणाचे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा……..!
26) भावाच्या हातावर राखी बांधून मिळते एक समाधान
सोबत असल्याचा असतो तो एक विश्वास….
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा……..!
27) आई- बाबांचा मारू नको असेल तर
घरात एक तरी बहीण हवीच…………
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…….!
28) भावा, माया माझी तुझ्यावरी होणार नाही कमी
त्यासाठी हा दिवसही आहे कमी…….
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…….!
29) नातं तुझं माझं अगदी या राखी सारखं…
कधी रंगीत… तर कधी मऊ कापसासारखा…..
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा……!
30) गोंड्याची ना शोभेची,
मला हवी माझ्या बहिणीच्या प्रेमाची राखी….
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा……..!
Raksha Bandhan SMS In Marathi
31) ताई तू माझी….
लहान भाऊ मी तुझा…
कायम तूच केलेस माझे रक्षण…
आता मला उचलूदे तुझ्या रक्षणाचा विडा…….
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा…..!
32) सन रक्षाबंधनाचा तुझ्या माझ्या नात्याचा
तुझे माझे प्रेम व्यक्त करण्याचा…..
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा….
33) नात्याने तू असशील मोठा
पण तरीही मी आहे तुझी सावली
आयुष्यभर तुला जपण्याचे वचन
दिले मी आपल्या माऊली…
. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा……..
34) माझ्या लाडक्या भाऊरायाला रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा…..
35) राखी बांधून दरवर्षी तू देतोस रक्षणाचे वचन
आता तरी प्रेमाने राहू आपण यापुढे आयुष्यभर……
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा……..
36) आई- बहीण- मुलगी सगळी रूप आहे तुझ्यात
तुझ्या सामावले आहे माझे विश्व आणि
तुझ्यावर माझा सगळा विश्वास आहे
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा……!
37) माझ्या हाती राखी बांधून माझेच संरक्षण करणाऱ्या माझ्या लाडक्या ताई राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा……!
38) राखी हा धागा नाही नुसता, हा विश्वास आहे तुझ्या माझ्यातला
आयुष्यात कुठल्याही क्षणी, कुठल्याही वळणावर,
हक्काने तुलाच हाक मारणार हा विश्वास आहे तुझ्या बहिणीचा
राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…….!
39) आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही…
असेन माझी तुझी साथ……
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…….!
Raksha Bandhan Messages In Marathi
40) नाते गुंफले हे रेशमी धाग्याने
वात्सल्य आपुलकी अन जिव्हाळ्याने
सदैव टिकावे हे बंधन नात्याचे
बहीण-भावाच्या निर्मळ प्रेमाचे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…..!
41) नात्यांचे गोड बंधन रेशमाच्या धाग्याने
अधिक समृद्ध करणारा सण म्हणजेच रक्षाबंधन……
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा…!
42) भाळी यशाचा टिळा लावून
औक्षण करते मी भाऊराया
हाती प्रेमाची राखी बांधून
वचन देते ही बहीण तुला
रक्षणार्थ मी सदैव आहे
खंबीरपणे पाठीशी तुझ्या…
राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा….!
43) आतुरता लाडक्या सणाची
हाती आरती सजली सौख्याची
सोबतीस राखी रक्षाबंधनाची
वर्षानुवर्षांची परंपरा जपण्याची
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा….!
44) कपाळी कुंकवाचा टिळा
हाती राखी शोभेत सदा
मुखी तुझ्या गोड हास्य
अनंतकाळ खुलू दे सदा
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
45) बहीण हे असं रसायन आहे जे कोणालाच कळत नाही
पण तिच्याशी भांडल्या शिवाय राहत नाही…….
Happy Raksha Bandhan ……..!
46) आयुष्यात कायम हवी फक्त एकाची साथ तो आहे माझा भाऊराया खास…
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा……….!
47) राखी सण आला आनंदाचा
भावा बहिणी सोबत एकत्र साजरा करण्याचा…
राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…..!
48) देवाकडे आहे एकाच मागणे,
मिळावा असा भाऊ प्रत्येक जन्मात…
राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा……….!
49) जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते
दादा मला नेहमीच तुला भेटायची आस असते…
happy raksha bandhan ….
50) हातातील राखी म्हणजे
प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान
आपल्या बहिणीला जपण्याचे………
राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!