MUKHYAMANTRI TIRTH DARSHAN YOJANA MAHARASHTRA 2024 | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र २०२४, 29 जून 2024 रोजी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध योजनांची घोषणा केली. त्यापैकी महाराष्ट्रातील वरिष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली ती म्हणजे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना . या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार द्वारे महाराष्ट्रातील वरिष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा करता येणार आहे.
MUKHYAMANTRI TIRTH DARSHAN YOJANA MAHARASHTRA 2024 | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र २०२४ योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व धर्मातील वरिष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवून आणण्याचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील जे वरिष्ठ नागरिक आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे ते तीर्थ यात्रा करण्यास असक्षम आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रांना भेटी देता येणार आहे.
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली आणि हरियाणा या राज्यांमध्ये याआधी वरिष्ठ नागरिकांसाठी तीर्थ दर्शन योजना राबविण्यात आलेली आहे. याच योजनेचा संदर्भ घेऊन महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री तीर्थ दर्शनी योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना बनवताना काही नियम व अटी घालण्यात आलेले आहेत. त्या नियम व अटींची पूर्तता केल्यानंतरच महाराष्ट्रातील वरिष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्राचे दर्शन घेता येणार आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत काही पात्रता निकष आहेत त्याची पूर्तता झाल्यानंतर महाराष्ट्रातील वरिष्ठ नागरिकांना महाराष्ट्र सरकार सोबत विविध तीर्थक्षेत्रांना भेट देता येणार आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा? मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी पात्रता व अटी कायआहेत? तसेच तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज कधीपासून करावा लागेल? मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज करताना कोणकोणत्या आवश्यक कागदपत्रांची गरज भासणार आहे? याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखात बघणार आहोत. लेख महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा यासाठी लेख जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
MUKHYAMANTRI TIRTH DARSHAN YOJANA MAHARASHTRA 2024 | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र २०२४
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना नक्की काय आहे?
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात तीर्थ दर्शन योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवून आनने तसेच जे वरिष्ठ नागरिक स्वतःची तीर्थयात्रा करण्यात असक्षम आहे त्यांना विविध सुविधा सरकार मार्फत पुरविण्यात येणार आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र सरकार मार्फत विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देता येणार आहे. या योजनेसाठी काही पात्रता निकष आहेत आपण पुढे बघुयात.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे विशेषता:
1) महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
2) महाराष्ट्रातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेऊ शकता.
3) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवण्यात येणार आहे.
4) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी काही नियम व अटी तयार करण्यात आले आहे.
5) महाराष्ट्रातील जे वरिष्ठ नागरिक तीर्थयात्रा करण्यासाठी असमर्थ असतील त्यांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
6) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारमार्फत वेगळा निधी देण्यात येणार आहे.
7) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
8) महाराष्ट्र राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षा आणि इतर सुविधांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
9) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत सरकारमार्फत तीर्थयात्रा सफल होण्यासाठी एक पूर्ण रोड मॅप तयार करण्यात येणार आहे त्याद्वारे दिलेल्या नियमानुसार आणि दिशा निर्देशकां नुसार तीर्थयात्रा होणार आहे, त्यामुळे यात्रेदरम्यान ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी पात्रता:
1) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे बंधनकारक आहे.
2) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी फक्त ज्येष्ठ नागरिकच पात्र आहेत.
3) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने साठी अर्ज करणारा अर्जदार हा आयकर दाता नसावा.
4) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार व्यक्तीचे वय 60 वर्षे पूर्ण असावे.
5) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी ऑफिशिअल वेबसाईट वरून ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
6) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
रेशन कार्ड
जन्म दाखला
रहिवासी दाखला
वोटर आयडी कार्ड
बँक खात्याचे पासबुक
मोबाईल नंबर
पासपोर्ट साईज फोटो
महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया:
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या ऑफिशिअल वेबसाईट चे का अजून चालू आहे. जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत ही वेबसाईट सर्वांसाठी खुली करण्यात येणार आहे. ही वेबसाईट चालू झाल्यानंतर तुम्ही खालील दिलेल्या पद्धतीने महाराष्ट्र तीर्थ दर्शन योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता.
1) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जा.
2) समोर ओपन झालेल्या होम पेजवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा.
3) तुमच्यासमोर मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा ऑनलाईन फॉर्म ओपन होईल.
4) फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा.
5) फॉर्म भरून झाल्यानंतर आवश्यक ते सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करा.
6) त्यानंतर फॉर्म सबमिट करा.
7) फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक एप्लीकेशन नंबर मिळेल. तो जपून ठेवा.
8) अशा प्रकारे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होते.
महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 29 जून 2024 ला राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्रातील तीर्थ दर्शन योजनेची घोषणा केली. त्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत महाराष्ट्रात तीर्थ दर्शन योजनेची अधिकृत वेबसाईट सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी खुली करून देण्यात येईल.
MUKHYAMANTRI TIRTH DARSHAN YOJANA MAHARASHTRA 2024 | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र २०२४ योजनेचा लाभ घेणाऱ्या इच्छुक ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करण्यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत अधिकृत वेबसाईट खुली झाल्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचा. याबद्दल सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला याच लेखा मार्फत देऊ.
निष्कर्ष:
MUKHYAMANTRI TIRTH DARSHAN YOJANA MAHARASHTRA 2024 | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र २०२४ या लेखात आपण मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची माहिती घेतली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील साठ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सरकारमार्फत तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता येणार आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची ऑफिशिअल वेबसाईट लवकरच नागरिकांसाठी खुली करण्यात येणार असून त्यानंतर आपण मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज करू शकतो. अर्ज करताना कोणकोणत्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल याबद्दल आपण या लेखात माहिती पाहिली. लेख आवडल्यास लेख जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा फायदा जास्तीत जास्त नागरिकांना घेता येईल. महिलांसाठीच्या, मुलींसाठीच्या, शेतकऱ्यांसाठीच्या केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद.
FAQ:MUKHYAMANTRI TIRTH DARSHAN YOJANA MAHARASHTRA 2024 | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र २०२४
1) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना काय आहे?
ans: महाराष्ट्रातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थ क्षेत्रांचे दर्शन घडवून आणण्याचा मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा उद्देश आहे.
2) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची वयोमर्यादा काय आहे?
ans: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असावे.
3) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र 2024 योजनेसाठी कशाप्रकारे अर्ज करू शकतो?
ans: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र 2024 योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
4) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र 2024 योजना कधीपासून सुरू झाली आहे?
ans: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र 2024 योजना जून 2024 पासून सुरू झाली आहे.
5) आयकर दाता मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र 2024 साठी अर्ज करू शकतो का?
ans: आयकर दाता मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र 2024 साठी अर्ज करू शकत नाही.
6) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र 2024 साठी अर्ज करणाऱ्या व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे का?
ans:मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र 2024 साठी अर्ज करणाऱ्या व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
7)मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र 2024 साठी कोण अर्ज करू शकते?
ans:मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र 2024 साठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ व्यक्ती अर्ज करू शकतात.
8) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना कोणत्या राज्यासाठी आहे?
ans: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र राज्यासाठी आहे.
9) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केली?
ans: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे.
10) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
ans: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवून आणणे हा मुख्य उद्देश आहे .
केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा
राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/
अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/
प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/
हर घर नल योजना २०२४ https://marathisampada.com/har-ghar-nal-yojana-2024/
आयुष्मान भारत योजना २०२४ https://marathisampada.com/ayushaman-bharat-yojana-2024/
प्रधान मंत्री कौशल विकास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-kaushal-vikas-yojana-2024/
प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-ujjwala-yojana-2024/
प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-saubhagya-yojana-2024/
प्रधान मंत्री आवास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-awas-yojana-2024/
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४ https://marathisampada.com/mukhyamantri-ladaki-bahin-yojana-2024/