FREE SILAI MACHINE YOJANA 2024 | फ्री शिलाई मशीन योजना २०२४, केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील गरीब आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी नवनवीन योजना राबवत असते. अशाच काही महत्त्वपूर्ण योजनांपैकी फ्री शिलाई मशीन योजना ही एक आहे. फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत देशा तील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याचे उद्दिष्ट आहे. या शिलाई मशीन वरून महिलांनी घरबसल्या पैसे कमवावे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा हे या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहे.
फ्री शिलाई मशीन उपलब्ध करून दिल्यामुळे महिला स्वावलंबी बनतील, आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम बनतील. ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक परिस्थिती सुधारेल या गोष्टी लक्षात घेऊन FREE SILAI MACHINE YOJANA 2024 | फ्री शिलाई मशीन योजना २०२४ योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. मोफत मिळणाऱ्या शिलाई मशीन चा उपयोग करून महिला कपडे शिवून थोडेफार पैसे मिळू शकतात आर्थिक सक्षम बनवू शकतात त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल, कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना कोणावरही अवलंबून राहायची गरज भासणार नाही. अशा बेरोजगार महिला मोफत शिलाई मशीन दिल्यामुळे देशातील बेरोजगारी कमी होईल. आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात थोड्याफार प्रमाणात वाढ होईल. या सर्वाचा विचार करता राज्याचा आर्थिक विकास होईल, राज्यातील बेरोजगारी कमी होईल, त्याचप्रमाणे राज्यात महिला उद्योजक बनण्यास सुरुवात होईल.
FREE SILAI MACHINE YOJANA 2024 | फ्री शिलाई मशीन योजना २०२४ योजना सध्या राज्यस्तरावर सुरू करण्यात आली आहे. परंतु लवकरात संपूर्ण देशात ही योजना राबवली जाणार आहे. फ्री शिलाई मशीन योजना सध्या गुजरात ,हरियाणा, तमिळनाडू, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र ,उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान या राज्यांमध्ये राबवली जात आहे. परंतु देशातील इतरही राज्य या योजनेला सुरुवात नक्कीच करतील. केंद्र सरकार प्रत्येक राज्यातील 50 हजाराहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणार आहे .
FREE SILAI MACHINE YOJANA 2024 | फ्री शिलाई मशीन योजना २०२४
फ्री शिलाई मशीन योजनेचा उद्देश:
1) गरीब आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
2) महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.
3) कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये.
4) महिलांचा आत्मविश्वास वाढवणे.
5) कुशल महिलांच्या कौशल्याचा वापर करून इतर महिलांना रोजगार निर्मिती करून देणे.
6) महिलांना आत्मनिर्भर बनवणे
7) कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील अशाप्रकारे महिलांना सक्षम बनवणे
8) महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे
9) बेरोजगार महिलांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून देणे.
10) राज्यात महिला उद्योजक तयार होण्यास प्रोत्साहन देणे.
फ्री शिलाई मशीन योजनेची वैशिष्ट्ये:
1) केंद्र शासनामार्फत आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणे.
2) आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना रोजगाराची नवीन संधी करून देणे.
3) ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांचे जीवनमान उंचावणे.
4) आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांचा त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावणे.
5) महिलांना आत्मनिर्भर बनवणे त्याचबरोबर महिलांना स्वावलंबी बनवणे.
6) केंद्र सरकार महाराष्ट्र राज्यात 50 हजाराहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करणार आहे.
7) फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही खूप सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे महिला सहज योजनेसाठी खर्च करू शकता.
8) FREE SILAI MACHINE YOJANA 2024 | फ्री शिलाई मशीन योजना २०२४, योजना राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल.
9) राज्यातील सर्व गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
10) फ्री शिलाई मशीन योजने मुळे महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
फ्री शिलाई मशीन योजनेचे फायदे:
1) राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिला फ्री शिलाई मशीन योजनेद्वारे मोफत शिलाई मशीन मिळवू शकतात.
2) मोफत शिलाई मशीन मिळाल्यामुळे महिला आर्थिक उत्पन्नाचा एक स्त्रोत निर्माण करू शकतात.
3) फ्री शिलाई मशीन योजना मुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील ,स्वावलंबी बनतील आणि आत्मनिर्भर बनतील.
4) रोजच्या दैनंदिन गरजांसाठी महिलांना दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही.
5) महिला स्वतःच्या पायावर उभं राहू शकतील.
6) राज्यातील बेरोजगार महिलांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होईल.
7) शिलाई कामात कुशल असलेल्या महिलांच्या कौशल्याचा उपयोग करून इतर महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतील.
8) फ्री शिलाई मशीन योजनेच्या लाभा मुळे महिला आत्मनिर्भर बनतील
9) राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल.
10) फ्री शिलाई मशीन योजनेमुळे राज्याचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल.
फ्री शिलाई मशीन योजनेचे लाभार्थी कोण?
राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील बेरोजगार महिला FREE SILAI MACHINE YOJANA 2024 | फ्री शिलाई मशीन योजना २०२४ योजनेचा लाभ घेऊ शकतात.
फ्री शिलाई मशीन योजनेच्या पात्रता व अटी:
1) फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करणारे अर्जदार महिला महाराष्ट्र राज्या ची नागरिक असावे.
2) अर्जदार महिला गरीब आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील बेरोजगार महिला असणे आवश्यक आहे.
3) करणाऱ्या अर्जदार महिलेचे वय 20 ते 40 वर्षे या वयोगटातील असावे.
4) मशीन योजनेचा लाभ फक्त महिलांना मिळू शकतो.
5) शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार महिलेचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 1.2 लाखांपेक्षा जास्त नसावे.
6) आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विधवा आणि अपंग महिलांना फ्री शिलाई मशीन योजनेसाठी प्राधान्य देण्यात येईल.
7) अर्जदार महिला विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
8) अर्जदार महिला अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
9) एका कुटुंबातील फक्त एकाच महिलेला फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येईल.
फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अपात्रता:
1) महाराष्ट्र राज्य बाहेरील महिलांना फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार नाही.
2) आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील पुरुषांना फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार नाही,
3) वय वर्ष 40 च्या वरील महिलांना फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार नाही.
4) अर्जदार महिलेचे वार्षिक कौटुंबिक आर्थिक उत्पन्न1.2 लाखापेक्षा जास्त असल्यास फ्री शिलाई मशीन योजनेसाठी महिला अपात्र मानण्यात येईल.
5) अर्जदार महिलेने केंद्र व राज्य शासनामार्फत एखाद्या शिलाई मशीन वाटप योजनेअंतर्गत आधीच लाभ मिळवला असेल तर ती महिला फ्री शिलाई मशीन योजनेचा पुन्हा लाभ घेऊ शकत नाही.
6) सरकारी नोकरीत काम करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
7) अर्जदार महिलेने अर्जात खोटी माहिती दिल्यास अर्ज रद्द करण्यात येईल आणि अर्जदार महिलेला अपात्र मानण्यात येईल.
फ्री शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
रेशन कार्ड
रहिवासी दाखला
जन्म दाखला
जातीचा दाखला
विजेचे बिल
उत्पन्नाचा दाखला
मोबाईल नंबर
ई-मेल आयडी
पासपोर्ट आकाराचा फोटो
बँक खात्याचा तपशील
अर्जदार महिले कडे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक
अर्जदार महिला विधवा असल्यास पतीचे मृत्यु प्रमाणपत्र
अर्जदार महिला अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र
शिवणकाम यंत्र चालवण्याचे प्रमाणपत्र
फ्री शिलाई मशीन योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया:
1) शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलेने त्यांच्या क्षेत्रातील नगरपालिका किंवा जिल्हा कार्यालयातील महिला व बालविकास विभागाकडे जाऊन योजनेच्या अर्जाची मागणी करावी.
2) अर्ज मिळाल्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरावे.
3) अर्जात सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जाला जोडावी.
4) भरलेला अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह नगरपालिका किंवा जिल्हा कार्यालयातील महिला व बालविकास विभागाकडे जमा करावा.
5) अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला अर्जाची पोचपावती मिळेल.
6) संबंधित अधिकारी अर्जाची व कागदपत्रांची पडताळणी करतील.
7) तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला सूचित करण्यात येईल.
8) त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीनचे मोफत वाटप करण्यात येईल.
फ्री शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:
फ्री शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अजून पोर्टल सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे अर्जदारांनी कृपया ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.
फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे:
1) फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करणारे अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी नसल्यास अर्ज रद्द होईल.
2) अर्जदार महिला आर्थिकदृष्ट्या गरीब आणि दुर्बल कुटुंबातली नसल्यास
3) अर्जदार महिलेचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 1.2 लाखांपेक्षा जास्त असल्यास.
4) अर्जदार महिला सरकारी नोकरी करत असल्यास.
निष्कर्ष:
FREE SILAI MACHINE YOJANA 2024 | फ्री शिलाई मशीन योजना २०२४ या लेखात आपण फ्री शिलाई मशीन योजनेची सविस्तर माहिती बघितली. योजनेअंतर्गत कशाप्रकारे मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येते, त्याचप्रमाणे योजनेसाठी कोणकोणते पात्रता व अटी आहेत, योजनेसाठी अर्ज कसा करावा, कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात त्याबद्दल सविस्तर माहिती घेतली. शेतकऱ्यांसाठीच्या, महिलांसाठीच्या, मुलींसाठीच्या केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांची सविस्तर माहिती वाचण्यासाठी आमच्या आवश्यक भेट द्या. फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना होण्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा. त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन द्या. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.
FAQ:FREE SILAI MACHINE YOJANA 2024 | फ्री शिलाई मशीन योजना २०२४
1) फ्री शिलाई मशीन योजना कोणत्या राज्यासाठी आहे?
ans: फ्री शिलाई मशीन योजना सध्यातरी गुजरात ,हरियाणा, तमिळनाडू, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र ,उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान राज्यांमध्ये राबवली जात आहे.
2) फ्री शिलाई मशीन योजनेतील लाभार्थी कोण आहेत?
ans: राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील बेरोजगार महिला या फ्री शिलाई मशीन योजनेच्या लाभार्थी आहेत.
3) फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ काय आहे?
ans: फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येते.
4) फ्री शिलाई मशीन योजनेसाठी वयाची काय अट आहे?
ans: फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार महिलेचे वय 20 ते 40 वर्षे या वयोगटातील असावे.
5) फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज कसा करावा?
ans: फ्री शिलाई मशीन योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा
राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/
अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/
लखपती दीदी योजना https://marathisampada.com/lakhpati-didi-yojana-2024/
प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/
सुकन्या समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/sukanya-samriddhi-yojana-2024-in-marathi/
हर घर नल योजना २०२४ https://marathisampada.com/har-ghar-nal-yojana-2024/
नमो ड्रोन दीदी योजना https://marathisampada.com/namo-drone-didi-yojana-in-marathi/
महिला समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/mahila-samriddhi-yojana-2024-in-marath/
जननी सुरक्षा योजना २०२४ https://marathisampada.com/janani-suraksha-yojana-2024-in-marathi/
माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ https://marathisampada.com/mazi-kanya-bhagyashree-yojana-2024-in-marathi/
प्रधान मंत्री मातृ वंदना योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-matru-vandana-yojana-2024-in-marathi/
लेक लाडकी योजना २०२४ https://marathisampada.com/lek-ladki-yojana-2024-in-marathi/
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२४ https://marathisampada.com/widow-pension-scheme-2024-in-marathi/
प्रधान मंत्री मुद्रा योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-mudra-yojana-2024/
आयुष्मान भारत योजना २०२४ https://marathisampada.com/ayushaman-bharat-yojana-2024/
प्रधान मंत्री कौशल विकास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-kaushal-vikas-yojana-2024/
प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-ujjwala-yojana-2024/
प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-saubhagya-yojana-2024/
प्रधान मंत्री आवास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-awas-yojana-2024/
लाडली बहाना योजना २०२४ https://marathisampada.com/ladali-bahana-yojana-2024/