Birthday Wishes for Mother In Marathi | आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Birthday Wishes For Mother In Marathi | आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश या लेखात आपण आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा कश्या द्यायच्या आणि आईचा वाढदिवस शुभेछासारखा स्पेशल कसा करायचा हे बघू.

आपला सगळ्यात पहिल आणि जवळच नात कोणाशी तयार होत असेल तर ते आई सोबतच नात असत . प्रत्येकाचीच आई कधी प्रेमळ तर कधी कडक असते , तिच्या प्रत्येक कृतीतून ती आपल्याला काहीना काहीतरी शिकवितच असते. आईचे प्रतिबिंब मुलांमध्ये उतरते असे म्हणतात , त्यामुळे आपण खूप वेळा आपल्या आई सारखच वागत बोलत असतो .आईला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात असतात . आपण देखिल आईच्या काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या , जसे कि आईचा वाढदिवस ,आई ला आपल्याकडून खूप मोठ गिफ्ट वगैरे नको असत, तिला फक्त तिचा वाढदिवस लक्षात ठेवून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या एवढाच वाटत असत. आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश या लेखात आपण आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा कश्या द्यायच्या आणि आईचा वाढदिवस शुभेछासारखा स्पेशल कसा करायचा हे बघू .

Birthday Wishes for Mother In Marathi | आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

“व्हावीस तू शतायुषी

व्हावीस तू दीर्घायुषी

हि एकाच माझी इच्छा !

आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !”

आमच्यासाठी आयुष्यभर झटून

केलास तू तुझ्या आनंदाचा त्याग

आता काहीही नको मला कारण

तूच आहेस माझ्या जीवनाचा आधार

प्रत्येक जन्मी देवाने मला

तुझ्या सारखीच आई द्यावी

हि परमेश्वरास प्रार्थना

आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

कितीही वय झालं तरी

प्रेम तुझे कमी होणार नाही ,

तुझी सुरकुतलेल्या हाताची माया

कोणालाच येणार नाही !

नवा गंध नवा आनंद ,

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,

नव्या सुखानी,नव्या वैभावानी

तुझा आनंद शतगुणित व्हावा!

आई तुला चांगले आरोग्य , सुख

आणि दीर्घायुष्य लाभो,

एवढीच ईश्वराकडे प्रार्थना !

आई असते प्रेमाचे निर्मल रूप,

तुझ्या असण्यानेच आयुष्याला मिळतो हुरूप !

येणारा प्रत्येक क्षण तुझ्या

आयुष्यात केवळ आनंद घेवून यावा,

यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल ,

तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन !

तू माझ्यासाठी खूप खास आहेस

कारण तू माझ्या साठी देवच आहेस ,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

जगात असे एकाच न्यायालय आहे

जिथे सर्व गुन्हे माफ होतात ,

ते म्हणजे “आई “

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आमच्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या माझ्या आईस

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे कि ,

तुझे येणारे वर्ष व पुढील संपूर्ण आयुष्य प्रेमाने,

आनंदाने भरलेले असो !

उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आई !

आईला रोज हाक मारल्याशिवाय माझा दिवस जात नाही,

आईच्या प्रेमाची माया कधीच कमी होत नाही !

आई म्हणजे मायेचा पाझर ,

आईची माया एक आनंदाचा सागर

आई म्हणजे घराचा आधार ,

आई विना ते गजबजलेले घरच असते निराधार ,

आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य

हे असेच गोड राहू दे,

आई तुझ्या मायेच्या वर्षावात आम्हाला आयुष्यभर न्हाहू दे!

आपल्या सुखात स्वतःच सुख मानुन घेणारी,

आपल्या आवडी जपतांना ,

स्वतःचीच आवड विसरणारी आई ,

नेहमी Great च असते …..

माझ्या Great आईला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !

आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

रात्रंदिवस कष्ट करून उभा केलास संसार ,

प्रेम देवूनी दिलास चिमुकल्या जीवांना आधार ,

आई तुझे आहेत उपकार ,

संग आई मानू कसे मी तुझे आभार !

मोठा झालो असलो तरी मी

आईसमोर लहान आहे ,

पुन्हा बालपणात जावून

आईच्या कुशीत निजण्याची तहान आहे !

हैप्पी बर्थडे आई !

माझे हात तुझ्या हातात आई,

मी चालतो ठाई ठाई ,

अशीच थाप राहू दे आई,

तुझ्यामुळे मी जग जिंकेन आई,

आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

माझ्या जीवनाची सावली,

आई माझी माऊली ,

कष्ट करोनी अतोनात,

भरवलास तू मला घास ,

केलीस माझ्यावर माया,

जशी वृक्षाची छाया ,

आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

एक आई इतर सर्वांची जागा घेऊ शकते,

परंतु तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही !

मम्मी तू माझी आई असण्याबरोबर

एक चांगली मैत्रीण देखिल आहेस.

तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

देवाने पुन्हा जन्म दिला तर ,

तुझ्याच पोटी द्यावा हीच ईश्वरा कडे प्रार्थना !

आई म्हणजे आनंदाचा झरा ,

आई तू माझ्या साठी सर्वस्व आहेस,

तुझ्या या खास दिवशी

तुला माझ्या मनातील प्रेम

कदाचित मला दाखवता येणार नाही ,

पण वागण्यातून तुझ्याविषयी चे प्रेम नक्की व्यक्त होईल !

आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य असेच राहू दे ,

आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे!

माझी पहिली गुरु अखंड प्रेरणास्थान

आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या,

माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माय असे उन्हातील सावली,

माय असे पावसातील छत्री ,

माय असे थंडीतील शाल ,

यावीत आता दु:खे खुशाल

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई तुझ्या पोटी जन्म मिळावा हाच

खरा आनंद आहे मनाला ,

आई तुझी साथ व तुझे प्रेम शेवट पर्यंत मिळो हेच मागणे देवाला !

आपण कितीही मोठे झालो तरी आई साठी

नेहमीच लहान असतो,

आई पुढे सगळे खुजे ,

आईपणा नेहमीच महान असतो!

जो आनंद आईची smile बघुन होतो न,

त्या आनंदा पुढे

सर्व जग पण कमी वाटत !

सकाळी फटका मारून उठवणाऱ्या ,

व नंतर मला आवडणारे पदार्थ पोटभर खाऊ घालणाऱ्या ,

माझ्या लाडक्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Birthday Wishes for Mother In Marathi | आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

प्रत्येक आई देवाकडे स्वतःसाठी न मागता

आपल्या मुलांसाठी यश मागत असते

आईचे प्रेम आणि आशीर्वाद

नेहमी माझ्या सोबत असतात

आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

तिच्याशिवाय घरात साधी वस्तू मिळत नाही ,

जन्मभराचा पसारा माझा आवरते माझी आई

Happy Birthday Aai !

निस्वार्थ प्रेम करणाऱ्या माझ्या आईला

वाढदिवसाच्या भरभरून आणि आभाळभर शुभेच्छा !

जगातील सर्वात अधिक प्रेम

आणि आनंद तुला मिळो

कारण तू त्यासाठी पात्र आहेस

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आई!

तुझ्या मुळे जीवन आहे,

तुझ्यामुळे अर्थ आहे ,

तूच शक्ति आई माझी ,

तूच माझ सामर्थ्य आहे !

मला एक जबाबदार व्यक्ती बनवल्या बद्दल

तुझे अनेक धन्यवाद आई,

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तू आम्हाला दिलेले आनंदाचे क्षण तुला दुपटीने परत मिळो

हीच ईश्वर चरणी प्रार्थना ,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

विश्वातील सर्वात सुंदर प्रेमळ आणि गोड

माझ्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

स्वतःला विसरून घरातील

इतरांसाठी सर्व काही करणाऱ्या

माझ्या प्रेमळ आईला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुझ्या असण्याने आयुष्य माझे सुंदर

काय सांगू उपकार तुझे,

तुझ्या मुळेच जीवनाला आनंदाची सर

हैप्पी बर्थडे आई !

जगातील सर्वोत्कृष्ट आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ !

देवाने दिलेली अशी भेटवस्तू आहेस तू ,

ज्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही ,

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ !

आई आपल्या घराचं मांगल्य असते ,

आई आपल्या घराच्या समृद्धीचे तोरण असते ,

आई शिवाय जीवनाला अर्थ नाही,

आई- वडिलांच्या सेवेशिवाय जीवनात कोणतेही मोठे कर्तृत्व नाही.

जिने मला बोट धरून चालायला शिकवले

अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

स्वतः उन्हाचे चटके सोसून मला सावलीत ठेवणाऱ्या

माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्याच्या वाटेवर अनेकांचे चेहरे बदलताना पहिले

प्रत्येकवेळी मी आईला माझ्यावर प्रेम करताना पहिले !

तुझ्या असण्यात जिवंत मी

तुझ्या हसण्यात आनंदी मी

देव करो माझं सगळ आयुष्य तुला लाभो

तुझ्या जगण्यात धन्य मी !

आई ! जन्मा जन्माची साथी

आमच्यासाठी आयुष्यभर झटून केलास तू

तुझ्या आनंदाचा त्याग

आता काहीही नको मला

कारण तूच आहेस

माझ्या जीवनाचा आधार !

माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरूला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,

तुझ्या शिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे आई !

हे हि बघा , बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश https://marathisampada.com/birthday-wishes-for-father-in-marathi/

पहाटे दहा वाजलेत

असे सांगून सहा वाजता

उठवणाऱ्या आईला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी ,

आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी ,

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा !

आमच्या परिवारातील गृह मंत्रीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

कितीही रागावले तरी समजून घेतले मला ,

रुसले कधी तर जवळ घेतले मला ,

रडवले कधी तर कधी हसवले ,

केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा ,

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आई या दोन शब्दात सगळे प्रेम सामावलेले आहे ,

तुझ्या मिठीत असताना सगळे दु:ख विसरायला होते ,

तुझे रागावणे सुद्धा गोड गाणी वाटतात

वादळ वारे ऋतू सगळे तुझ्याच मिठीत विसरून जातात

उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आई !

आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,

तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंददायी असावा !

जीवनाचा अर्थ तू ,

कधी ध्यास तू,

कधी आस तू,

म्हणूनच आहेस आई

सर्वात खास तू !

आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

सगळ्यांना जपता जपता ती मात्र ,

तिची ओळख विसरते ,

सगळ्यांना सुखी पाहुन ,

ती मनोमनी सुखावते ,

Happy Birthday Aai !

आई म्हणजे एक वेगळीच व्याख्या असते ,

स्वतःकडे सोडून तीच , सगळ्यांकडे लक्ष असते ,

Happy Birthday Aai !

माझी चुक जरी असली तरी माझ्या सोबत ,

जी नेहमी उभी असते ती म्हणजे माझी आई ,

आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

हे आयुष्य वाहावे चरणी तुझ्या

नतमस्तक व्हावे तुझ्या पायी ,

लेकरांसाठी कधी लक्ष्मी ,काली

तर कधी दुर्गा होणारी नवशक्ति माझी आई !

आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस ,

आई म्हण म्हणजे अंगणातली पवित्र तुळस ,

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी ,

आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी ,

आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुझ्या इच्छा आकांक्षा उंच भरारी घेवू दे ,

मनात आमच्या एकच इच्छा तुला उदंड आयुष्य लाभू दे ,

आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि शेवट तुझ्या नावाने होतो ,

आई , माझ्या जीवनातील तुझे स्थान कायम विशेष राहील,

आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

ताजमहालाचे सौंदर्य कशाला

रायगडासारखा बेलाग हवा दुर्ग ,

जगाच्या पाठीवर कितीही फिरलो ,

तरीही आईच्या पायाशी असतो स्वर्ग !

आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

देवा कडे एकच मागणे ,

भरपूर आयुष्य लाभो तिला ,

माझ्या प्रत्येक जन्मी ,

तिचाच गर्भ दे मला !

आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

जिन लढायला आणि जगायला शिकवलं ,

आई तुझ्याशिवाय अपूर्ण आहे जगण ,

आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

स्वतःची सर्व स्वप्ने बाजूला ठेवून

आपले कुटुंब सांभाळणे ,

हेच स्वप्न बनवणाऱ्या माझ्या आईला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !