Birthday Wishes For Friends In Marathi | मित्र-मैत्रिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Birthday Wishes For Friends In Marathi | मित्र-मैत्रिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश या लेखात आपण आपल्या प्रिय मित्राला किवा मैत्रिणीला वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी काही मस्त शुभेच्छा संदेश बघणार आहोत .

लहानपणा पासून आपणा आपला वाढदिवस नेहमीच खूप आनंदात साजरा करता असतो . लहानपणी वाढदिवस साजरा करणे, मित्र मैत्रीणीना बोलावणे, केक कापणे ,यात आपल्यात खूपच आनंद असायचा,सगळ्यात जास्त आनंद आपल्याला काय काय गिफ्ट मिळतंय यात असायचा हो कि नाही , जस जसे मोठे होत जातो तसतसे वाढदिवस साजरा करायचं आनंद तर असतोच पण कोणी कोणी आपल्याला आठवणीने शुभेच्छा दिल्या कोणा कोणाला आपला वाढदिवस लक्षात आहे हे बघणं देखील तितकच आनंददायी असता . आपण देखील आपल्या मित्र मैत्रिणीचा वाढदिवस असेल तेव्हा त्याला किवा तिला शुभेच्छा कशा द्यायचा असा विचार करत असतो, Birthday Wishes For Friends In Marathi | मित्र-मैत्रिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश या लेखात आपण असेच काही मस्त मस्त शुभेच्छा संदेश बघणार आहोत ते तुम्ही तुमच्या मित्र मैत्रीणीना पाठवून त्यांना वाढदिवस special करू शकता , मग काय मित्रांनो हे वाढदिवस शुभेच्छा संदेश वाचा , स्टेटस ला ठेवा आणि पुढे पाठवा.

Birthday wishes for Friends in Marathi

Birthday Wishes For Friends In Marathi | मित्र-मैत्रिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

निस्वार्थ प्रेम म्हणजे मैत्री ,

वेळ बदलेल, दिवस बदलतील ,

एक वेळ प्रेम बदलेल ,

पण खरा जिवलग मित्र कधीच बदलत नाही ,

माझ्या जिवाभावाच्या मित्राला ,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

अगणित माणसे या जगात जन्मास येतात , पण

तुमच्या सारखे दिलदार व्यक्तिमत्व एकदाच जन्मास येते

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

नवे क्षितीज , नवी पहाट,

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट ,

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो,

तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्याच्या या पायरी वर ,

तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहार येवू दे ,

तुमच्या इच्छा आकांशा उंच उंच भरारी घेवू दे ,

मनात आमच्या एकच इच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे ,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मी तुम्हाला प्रेम , अशा आणि चिरंतन आनंद मिळो असे इच्छितो

माझा चांगला मित्र झाल्याबद्दल धन्यवाद !

मी अशा करतो कि तुझा दिवस ,

प्रेम आणि हास्याने भरलेला जावो ,

तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो ,

माझ्या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मित्रा ,

आज तुझा वाढदिवस ,

वाढणाऱ्या प्रत्येक दिवसा गणिक

तुझ यश, तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि

सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य होत राहो,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे केले पाहिजे ,

माझ्या सर्वात चांगल्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

जन्म दिवशी तुझ्या होतो ,

शुभेच्छांचा पाऊस,

तुला वाढदिवस साजरा ,

करण्याची लई हौस !

Birthday Wishes For Friends In Marathi | मित्र-मैत्रिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Birthday wishes for Friends in Marathi

नेहमी प्रोत्साहित करणारा आणि साथ देणार मित्र मिळण्याचे ,

भाग्य खूप कमी लोकांना मिळते ,

तू खूप छान आहेस आणि नेहमी असाच राहा ,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

अश्रुनी नव्हे तर हसण्याने आपले आयुष्य जगा,

वय मोजण्यापेक्षा मित्रांसोबत आयुष्य आनंदी जगा ,

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

समुद्राचे सर्व मोती तुमच्या नशिबी राहो ,

तुझ्या वर प्रेम करणारे नेहमी तुझ्या सोबत राहो ,

देवाकडे एकच प्रार्थना करतो कि तू नेहमी यशाच्या शिखरावर जात राहो,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Birthday Wishes For Friends In Marathi | मित्र-मैत्रिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

चांगले मित्र येतील आणि जातील ,

पण तू नक्कीच माझा खास जिवाभावाचा सोबती असशील ,

मला तुझ्या पेक्षा चांगले कोणी समजत नाही ,

मी खूप नशीबवान आहे कारण तुझ्यासारखा मित्र माझ्या जीवनात आहे !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव,

वाढदिवस कधीही असू दे त्याचा ,

प्रत्येक वेळी एकच मागणे मागतो,

त्याला नेहमी आनंदी ठेव ,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

संकल्प असावेत नवे तुझे ,

मिळाव्यात त्यांना नव्या दिशा

प्रत्येक स्वप्ना पूर्ण होवो तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा !

जिवाभावाच्या मित्राला ,

उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा ,

Happy birthday bhava !

रक्ताची नाती जन्माने मिळतात ,

मानलेली नाती मानाने जुळतात ,

पण नाती नसताना हि जी बंधन जुळतात ,

त्या रेशीम बंधनांना मैत्री म्हणतात ,

लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आमच्या शुभेच्छांनी तुमचा वाढदिवसाचा हा क्षण खास होवू दे

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

हे हि वाचा

आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश https://marathisampada.com/birthday-wishes-for-mother-in-marathi/

बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेशhttps://marathisampada.com/birthday-wishes-for-father-in-marathi/

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear ,

तुला Success मिलो Without any Fear ,

प्रत्येक क्षण जग Without any Tear,

Enjoy your day my Dear ,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

वाढदिवसाचा सुखद क्षण तुम्हाला आनंद देत राहो ,

या दिवसाचा अनमोल क्षण तुमच्या हृदयात कायम राहो,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे ,

हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

वाद झाला तरी चालेल पण ,

मित्राच्या बर्थडे ला D J लावून नाद झालाच पाहिजे ,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मित्र जेव्हा तू माझ्यासोबत असतोस ना ,

तेव्हा दुखात पण आनंदी असतो मी,

मित्रा तुझा सहवास माझ्यासाठी खूप अनमोल आहे ,

Happy birthday My Bestie !

Birthday Wishes For Friends In Marathi | मित्र-मैत्रिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Birthday wishes for Friends in Marathi

कोणाचाच न ऐकणारे ,

आपल्या रुबाबात जगणारे ,

Bindass Personality चे मालक ,

भाऊ तुम्हाला birthday च्या शुभेच्छा !

मी खूप भाग्यवान आहे ,

मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली ,

माझ्या मनातील भावना समजणारी , मला एक सोबती मिळाली ,

प्रत्येक जन्मी तूच माझी Bestie असावीस

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

काळजाचा ठोका म्हणा किवा शरीरातील प्राण ,

असा हा आपला मित्र आहे ,

भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहिनूर हिरा आहे ,

काळजाच्या या तुकड्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

तुझ्या कडे पाहणाऱ्यांच्या माना दुखतील अशी झेप घे,

उच्च उडणाऱ्या पक्ष्यांना प्रश्न पडेल अशी उंच भरारी तू घे ,

समुद्रापेक्षा हि जास्त ज्ञान तू घे ,

काळही ज्याचे काही बिघडवू शकणार नाही इतकी प्रगती तू कर ,

कठोर प्रयत्नांनी यशाचे शिखर तू गाठ , हीच मनोकामना

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

प्रत्येकाच्या आयुष्यात एक चांगला मित्र असतोच,

तसाच माझ्यासाठी तू आहेस

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

हवं असलेला यश आपल्याला मिळो ,

प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेवून येवो , हीच आमची इच्छा,

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा !

आयुष्यातील नवीन वर्ष सुख ,

समाधान व समृद्धीने भरलेले जावो ,

हीच मनस्वी शुभकामना ,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

वर्षात ३६५ दिवस महिन्यात ३० दिवस हफ्त्यात ७ दिवस ,

आणि माझ्या आवडीचा एकच दिवस ती म्हणजे आपल्या भावाचा वाढदिवस

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा !

स्वतःच्या कडक Smile ने हजारो ,

मुलांच्या मनावर राज्य करणाऱ्या

कॉलेज मध्ये Chocolate Girl ,

म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोरीला हैप्पी बर्थडे !

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा ,

आणि वाढदिवसाच्या हि खूप खूप शुभेच्छा !

मदतीला सदैव तत्पर असणारी ,

चांगली कामे करून लोकांच्या मनात घर करणारी ,

माझ्या जिवलग मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

वाढदिवस येतो ,

स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो , एक नवीन स्वप्न घेवून येतो,

जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो ,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मित्र म्हणजे एक आधार ,

एक विश्वास ,

एक आपुलकी ,

आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली तुझ्या रूपाने ,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

शिखरे उत्कार्ष्याची सर तू करावी ,

कधी वळून पाहता माझी शुभेच्छा स्मरावी ,

तुला दीर्घ आयुष्य लाभी हीच सदिच्छा !

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

माझ्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण एक सण होवू दे , हीच सदिच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भाग आहेस तू मित्रा

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

इंद्रधनुष्या प्रमाणे तुझे आयुष्य रंगीत असावे ,

हीच माझी देवाजवळ प्रार्थना …..

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे ,

वाईट काळात हात न सोडणे म्हणजे मैत्री होय !

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा !

मी खाल्ला होता चहात बिस्कुट Goodday

माझ्याकडून तुला हैप्पी birthday !

मित्र , तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो,

सूर्यासारखे तेजस्वी होवो हीच इच्छा ,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

जल्लोष आहे गावाचा ,

कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा ,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

Birthday Wishes For Friends In Marathi | मित्र-मैत्रिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Birthday wishes for Friends in Marathi

तुझ्या सारखा मित्र व मैत्रीण तर देवाकडे

order देऊनच बनवून घ्यावे लागतात

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

काही मित्र येतात आणि जातात ,

मात्र जे मानत घर करून असतात ते शेवटपर्यंत साथ देतात ,

अश्या माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली ,

मला एक चांगला आणि हुशार मित्र नाही मिळाला म्हणून काय झाल …

तू तर मिळाला आहेस …….

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

दिवस आज आहे खास

तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास ,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

दुख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या

तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी ,

माझी फक्त हीच इच्छा आहे ,

तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

आपल्या दोस्तीची किंमत नाही ,

किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही ,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोस्ता !

मैत्रीण असावी तुझ्यासारखी ,

पार्टी न चुकता देणारी…..

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

शिव्यांची मैफिल सजवणारे ,

पाण्या सारखा पैसा उडवणारे ,

असे आमचे शेठ मित्र यांना

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे ,

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस ,

सोन्यासारख्या तुला सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा ,

दिवस आहे आजचा खास

तुला उदंड आयुष्य लाभो मनी हा एकच ध्यास

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

तुझ्या सारखी जीव लावणारी मैत्रीण असल्यावर

Girlfriend ची काय गरज

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

प्रियकर नसला तरी चालेल पण ,

संकटात साथ देणारी मैत्री ,

आयुष्यभर सोबत हवी ,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !