MUKHYAMANTRI LADAKI BAHIN YOJANA 2024 | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४

MUKHYAMANTRI LADAKI BAHIN YOJANA 2024 | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४ ,गेल्या महिन्यात सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात राज्याच्या अर्थमंत्र्यां कडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत.

MUKHYAMANTRI LADAKI BAHIN YOJANA 2024 | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४ योजनेसाठी ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजेच 31 ऑगस्ट पर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनेचा अर्ज कसा भरावा? त्याचप्रमाणे योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम बँक खात्यात कशा पद्धतीने येणार आहे? याबद्दल सविस्तर माहिती या लेखात आपण बघणार आहोत.

MUKHYAMANTRI LADAKI BAHIN YOJANA 2024 | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४

MUKHYAMANTRI LADAKI BAHIN YOJANA 2024

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नक्की काय आहे?

महायुती सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये इतकी आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेसाठी सरकारने काही पात्रता व अटी सांगितले आहेत. त्या अटींची पूर्तता केल्यानंतरच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महिलांना लाभ घेता येईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने साठीचा अर्ज कशा पद्धतीने करावा याबद्दलही सरकारने सविस्तर माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे अर्ज भरताना कोणकोणती आवश्यक कागदपत्रे आपल्या सोबत असावी याबद्दलही सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा करावा?

मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.

१) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा?

1) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा अर्ज सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन डाऊनलोड करून घ्या. किंवा अंगणवाडी, सेतू कार्यालय येथे देखील तुम्हाला फॉर्म उपलब्ध होईल.

2) त्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण वैयक्तिक माहिती वाचून व्यवस्थित भरा जसे की संपूर्ण नाव, पत्ता, जन्म ठिकाण, पिन कोड इत्यादी.

3) नंतर तुमचा बँक खात्याचा तपशील माहिती टाका त्यात बँक खात्याला जोडलेला मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर अर्जात योग्य पद्धतीने लिहा.

4) महिला विवाहित असेल तर महिलेचे विवाहाच्या आधीचे नाव आणि विवाहाच्या नंतरचे नाव अर्जात नमूद करणे आवश्यक आहे.

5) अर्जदार महिला सरकारच्या इतर सरकारी योजने चा लाभ घेत असेल किंवा त्या योजनेअंतर्गत त्या महिलेला पैसे मिळत असल्यास ही माहिती अर्जात नमूद करणे महत्त्वाचे आहे.

6) अर्थात बँक खात्याचा तपशील टाकताना त्यात बँकेचे पूर्ण नाव, बँक खाते धारकाचे पूर्ण नाव, बँक खात्याचा क्रमांक आणि बँकेचा IFSC Code अचूक भरावा.

7) तुमचा आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याला जोडलेला असणे आवश्यक आहे.

8) योजनेसाठी अर्ज करणारी अर्जदार महिला ही नारीशक्ती च्या ज्या प्रकारात येत असेल त्यावर नमूद करावे.

9) अर्जासोबत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रति जोडाव्यात आणि अर्ज तुमच्या जवळील अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करावा.

10) त्यानंतर अर्जाची आणि आवश्यक सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. आणि तुमचा अर्ज योग्य असेल तर तुम्हाला या योजनेचा नक्कीच लाभ घेता मिळेल.

11) अशाप्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.

MUKHYAMANTRI LADAKI BAHIN YOJANA 2024

२) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

1) MUKHYAMANTRI LADAKI BAHIN YOJANA 2024 | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही सरकारच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन/ मोबाईल ॲप द्वारे/ सेतू सुविधा केंद्र द्वारे अर्ज करू शकता.

2) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज डाउनलोड केल्यानंतर त्यात अर्जात विचारलेली संपूर्ण वैयक्तिक माहिती वाचून व्यवस्थित भरा जसे की संपूर्ण नाव, पत्ता, जन्म ठिकाण, पिन कोड इत्यादी.

3) नंतर तुमचा बँक खात्याचा तपशील माहिती टाका त्यात बँक खात्याला जोडलेला मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर अर्जात योग्य पद्धतीने टाका.

4) महिला विवाहित असेल तर महिलेचे विवाहाच्या आधीचे नाव आणि विवाहाच्या नंतरचे नाव अर्जात नमूद करणे आवश्यक आहे.

5) अर्जदार महिला सरकारच्या इतर सरकारी योजने चा लाभ घेत असेल किंवा त्या योजनेअंतर्गत त्या महिलेला पैसे मिळत असल्यास ही माहिती अर्जात नमूद करणे महत्त्वाचे आहे.

6) अर्थात बँक खात्याचा तपशील टाकताना त्यात बँकेचे पूर्ण नाव, बँक खाते धारकाचे पूर्ण नाव, बँक खात्याचा क्रमांक आणि बँकेचा IFSC Code अचूक भरावा.

7) तुमचा आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याला जोडलेला असणे आवश्यक आहे.

8) योजनेसाठी अर्ज करणारी अर्जदार महिला ही नारीशक्ती च्या ज्या प्रकारात येत असेल त्यावर नमूद करावे.

9) पूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर अर्जासोबत लागणारे सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड करावे. त्यानंतर अर्ज सबमिट करावा. अशा प्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.

10) त्यानंतर अर्जाची आणि आवश्यक सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. आणि तुमचा अर्ज योग्य असेल तर तुम्हाला या योजनेचा नक्कीच लाभ घेता मिळेल.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय आहे?

1) अर्ज करणारी अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.

2) विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत.

3) अर्ज करणाऱ्या अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.

4) वय वर्ष साठ वर्षाखालील सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकता.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अपात्रता काय आहे?

1) अर्ज करणाऱ्या अर्जदार महिलेच्या घरातील व्यक्ती टॅक्स भरत असेल तर ती महिला अपात्र असेल.

2) अर्ज करणाऱ्या अर्ज या महिलेच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीला असेल किंवा वेतन घेत असेल तर ती महिला अपात्र असेल.

3) अर्ज करणाऱ्या अर्जदार महिलेचे वार्षिक आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्यास ती महिला अपात्र असेल.

4) अर्ज करणाऱ्या अर्जदार महिलेच्या कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर

5) अर्ज करणाऱ्या अर्जदार महिलेच्या कुटुंबा कडे चार चाकी वाहन असेल तर ती महिला अपात्र असेल.

MUKHYAMANTRI LADAKI BAHIN YOJANA 2024

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड

रेशन कार्ड

जन्मदाखला

उत्पन्नाचा दाखला

रहिवासी दाखला

बँक पासबुक

अर्जदाराचा फोटो

लग्नाचे प्रमाणपत्र

मोबाईल नंबर

निष्कर्ष:

MUKHYAMANTRI LADAKI BAHIN YOJANA 2024 | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४ या लेखात आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सविस्तर माहिती बघितली योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करावा अर्थात कोणकोणती माहिती आवश्यक आहे त्याचप्रमाणे कोणकोणते आवश्यक कागदपत्रे अर्ज भरताना आपल्याजवळ असणे गरजेचे आहे याबद्दल सविस्तर माहिती घेतली. हा लेख महिलांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. हा लेख जास्तीत जास्त महिलांना शेअर करा जेणेकरून महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील. महिलांसाठीच्या, मुलींसाठीच्या, शेतकऱ्यांसाठीच्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची सविस्तर माहिती वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. धन्यवाद.

FAQ:MUKHYAMANTRI LADAKI BAHIN YOJANA 2024 | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४

1) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती पैसे मिळणार आहेत?

ans: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत.

2) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा किती आहे?

ans: वय वर्ष साठच्या खालील सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

3) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कधीपर्यंत अर्ज करू शकतो?

ans: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतो.

4) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना कोणकोणत्या आवश्यक कागदपत्रे लागतात?

ans: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी खालील आवश्यक कागदपत्रे लागतात:

आधार कार्ड

रेशन कार्ड

जन्मदाखला

उत्पन्नाचा दाखला

रहिवासी दाखला

बँक पासबुक

अर्जदाराचा फोटो

लग्नाचे प्रमाणपत्र

मोबाईल नंबर

5) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चौथा कधीपर्यंत मिळणार?

ans: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे.

6) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कशाप्रकारे अर्ज करू शकतो?

ans: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.

7) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीपासून सुरू झाली?

ans: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जून 2024 पासून सुरू झाली आहे.

8) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड ला बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे आहे का?

ans: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड ला बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे आहे.

9) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे का?

ans: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

10) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाइन अर्ज कुठे करावा?

ans: मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेसाठी अंगणवाडी, सेतू कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

हर घर नल योजना २०२४ https://marathisampada.com/har-ghar-nal-yojana-2024/

आयुष्मान भारत योजना २०२४ https://marathisampada.com/ayushaman-bharat-yojana-2024/

प्रधान मंत्री कौशल विकास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-kaushal-vikas-yojana-2024/

प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-ujjwala-yojana-2024/

प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-saubhagya-yojana-2024/

प्रधान मंत्री आवास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-awas-yojana-2024/